¡Sorpréndeme!

लवकरच येत आहे नवीन स्कूटर, चालेल १ रुपयाला१० किलो मीटर | Lokmat Marathi News

2021-09-13 1,588 Dailymotion

जपानची इलेक्ट्रिक टू-व्हीलर तयार करणारी कंपनी ओकिनावाने डिसेंबर २०१७ मध्ये भारतीय बाजारात ई-स्कूटर 'प्रेज' लॉन्च केली. प्रेज' ओकिनावाची हायस्पीड स्कूटर आहे. दिल्लीतील एक्स शोरुममध्ये ती उपलब्ध असून तिची किंमत ५९,८८९ रुपये आहे. कंपनीने 'प्रेज'ची बुकिंग २००० रुपयांत सुरु केली आहे. या स्कूटरचे वितरण आधी दिल्लीत होईल. त्यानंतर अन्य शहरात होणार आहे. 'प्रेज'ला १००० व्होल्टची दमदार मोटर बसविण्यात आलेय. ही मोटर ३.३५ बीएचपीची पॉवर निर्माण करते. कंपनी चा दावा आहे की, ही स्कूटर फूल चार्ज केल्यानंतर १७५ ते २०० किमी चालते. ही रस्त्यावर ७५ प्रति तास वेगाने ही स्कूटर धावू शकते. तर ही स्कूटर २ तासात चार्ज होते. या इलेक्ट्रिक स्कूटर ऑनरोड किंमत ६६,००० हजार रुपये आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews